शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

जळगाव जिल्ह्यात वाढणार ८५ मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:12 PM

प्रस्ताव आयोगाला सादर

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची माहिती

जळगाव : लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या सोयीसाठी जिल्ह्यात ८५ सहाय्यकारी मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आयोगाला पाठविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.विधानसभा मतदार संघ निहाय सहाय्यकारी मतदान केंद्र, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल आणि मतदान केंद्रांच्या नावात बदलाबाबतची माहिती देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांच्योसह विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.दोन किलो मिटरची मर्यादमतदाराला मतदानासाठी दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर जावे लागू नये, तसेच ग्रामीण भागातील ज्या मतदान केंद्रावर १२०० पेक्षा अधिक तर शहरी भागात १४०० पेक्षा अधिक मतदार असतील, अशा ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आयोगाला पाठविण्यात येत असल्याची माहिती डॉ. ढाकणे यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार जिल्ह्यात ८५ सहाय्यकारी मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आहे.मतदान केंद्रांच्या जागेत बदल... त्याचप्रमाणे मतदान केंद्रांची इमारत अथवा खोली बदलल्यामुळे जिल्ह्यातील ६० मतदान केंद्रांच्या ठिकाणात तर ९९ मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्याचेही प्रस्तावित आहे. मतदान केंद्र वाढीच्या प्रस्तावामुळे जिल्ह्यात आता ३५३२ ऐवजी ३६१७ मतदान केंद्र होणार आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव शहर ३९३, रावेर ३१९, जळगाव ग्रामीण ३३६, भुसावळ ३१५, पाचोरा ३३०, जामनेर ३२८, अमळनेर ३२३, मुक्ताईनगर व चोपडा प्रत्येकी ३२१, चाळीसगाव ३४१ तर एरंडोल २९० इतकी होणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारण