शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बाजार समितीसाठी एकाच दिवशी ९० उमेदवारी अर्ज दाखल

By ajay.patil | Published: March 31, 2023 6:04 PM

आतापर्यंत १०२ अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता एकच दिवस शिल्लक

अजय पाटील, जळगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ एप्रिलपर्यंत मुदत आहे. मात्र, शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस मिळणार असल्याने, शुक्रवारी जळगाव बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची तुफान गर्दी केली. एकाच दिवशी १८ जागांसाठी ९० अर्ज दाखल झाले. आतापर्यंत १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

आता शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. आता  उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक असून, अंतीम दिवशी देखील अनेक उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली होती. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांसोबतच अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केले आहेत. शेतकरी देखील उमेदवारी करु शकणार असल्याने सोमवारी उमेदवारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

मतदारसंघानिहाय आतापर्यंत दाखल झालेले अर्ज

  • मतदार संघ - आलेले उमेदवारी अर्ज
  • विकास सोसायटी मतदारसंघ - ८१
  • ग्रामपंचायत मतदारसंघ - १०
  • व्यापारी मतदारसंघ - ९
  • हमाल-मापाडी मतदारसंघ - २
टॅग्स :Electionनिवडणूक