रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, जीवराम कोळी, नवनीत पाटील, शिवाजी पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक पीयूष मोरे , मुकेशचंद्र वानखेडे , संतोष मराठे, आरिफ आझाद, नूर मोहम्मदखान, युनूसखान, जाफर अली, अफसरखान, शकुर जमदार, सलीम खान, मुशीर मणियार, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, कुऱ्हा पंकज पांडव, सतीश नागरे, नारायण पाटील, अविनाश वाढे, नरेंद्र गावंडे, प्रफुल कोळी, प्रमोद कोळी, दीपक वाघ, सुधीर कुलकर्णी, मोहन बेलदार, सुदीप बावस्कर, भागवत पाटील, मितेश पाटील, संदीप पाटील, ईश्वर पाटील, योगेश पाटील, पंकज कोळी, गोलू मुर्हे, विठ्ठल तळेले, राजेंद्र तळेले, गोपाळ सोनवणे, गणेश पाटील यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा, पारंबी, वढोदा, चिचखेडा बुद्रूक,अंतुर्ली, चांगदेव, रुईखेडा, उचंदा, मुक्ताईनगर शहर अशा नऊ ठिकाणी रक्त संकलन करण्यात आले.
आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी सकाळी दहाला मुक्ताईनगर येथील केंद्रावर रक्तदान केले व रक्तदान करण्याचे आवाहन केले.
शकुर जमदार व सलीमखान या दोघे ज्येष्ठ शिवसैनिकांनी मुस्लिम समाजात स्वतः फिरून उल्लेखनीय रक्तदाते रक्त संकलन केंद्रापर्यंत आणले.