शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पारोळा बिडीओंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 10:19 PM

या छळास कंटाळून महिलेने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या.

पारोळा - महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा येथील गटविकास अधिकारी विजय दत्तात्रेय लोंढे (४४, रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छळास कंटाळून महिलेने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या.

महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, डिसेंबर २०२१ पासून हा प्रकार सुरू आहे. बीडीओ या महिलेस दालनात बोलावून विचित्र हावभाव करायचे. या महिलेने पतीला सांगण्याची धमकी दिली. यावर या अधिकाऱ्याने तिला बदनाम करण्याचा दम भरला. यानंतर जळगावात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या दिवशी महिलेस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याबाबत ही महिला जाब विचारण्यासाठी गेली असता अधिकाऱ्याने तिला अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगितले. 

या प्रकाराला कंटाळून या महिलेने जादा प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्याने तिची प्रकृती बिघडली. यातून बरे वाटू लागल्याने तिने शनिवारी फिर्याद दिली. त्यावरून पारोळा पोलिसात बीडीओ लोंढेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गंभीर शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगावMolestationविनयभंग