शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

'साहेब मी शेतकरी बोलतोय'; मुख्यमंत्री शिंदेंच्या सभास्थळी आलेले शेतकरी पिता-पुत्र ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:48 AM

पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच शेतकऱ्याला ताब्यात घेतले.

- महेश कौंडिण्य

पाचोरा (जि.जळगाव) : बैल जोडी विकत घेऊन निघालो असताना पोलीस पथकाने आपल्यावर चुकीची कारवाई केली. याबाबत मुख्यमंत्र्यांसमोर कैफियत मांडू द्यावी, असे बॕनर लाऊन  पाचोरा येथे सभास्थळी आलेल्या पिंपळगाव ( पाचोरा) येथील गणेश बडगुजर यांना वडीलांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. पाचोरा येथे आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांची सभा होत आहे. तिथे हा  शेतकरी आला होता.

या शेतकऱ्याने सांगितले की, आपण बैलजोडी विकत घेऊन निघालो होतो,  जरंडी या ठिकाणी पोलीस पथकाने आपल्यावर चुकीची कारवाई केली. याबाबत गुन्हा नोंदवला असल्याची तक्रार केली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब यावी म्हणून स्वतःच्या गळ्यात.... साहेब मी शेतकरी बोलतोय... मला बोलायचे आहे.... अशा आशयाचे बॅनर लावले.  

बैलांच्या पाठीवर देखील मुख्यमंत्री साहेब मी कोणाच्या फॅक्टरीत तयार होतो का?,अशा आशयाचे बॅनर टाकले असून ही बैलजोडी आणि शेतकरी पिता-पुत्र सभास्थानी दाखल होत असताना पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. परंतु आपणास आत जाऊ देण्यात यावे आणि मुख्यमंत्र्यांसमोर  कैफियत मांडू द्यावी, असा आग्रह गणेश बडगुजर यांनी धरला, त्यामुळे  सभास्थानाजवळच काही वेळ गोंधळ उडाला. पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच शेतकऱ्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरीJalgaonजळगाव