शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

भडगाव परिसरात पावसाने अर्धा भरला गिरणा नदीवरचा बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 4:14 PM

भडगाव तालुक्यात १५ दिवस सतत जिरता पाऊस झाला. पिकांसाठी पाऊस फायद्याचा ठरला. मात्र ना नाल्यांना पूर, ना गिरणा नदीला पूर. यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने विहिरींच्या पाणी पातळीत थोडीही वाढ झालेली नाही. मात्र भडगाव परिसरात या आठवड्यात झालेल्या पावसाने व भडगाव परिसरातील गिरणा नदीकाठच्या गाव शेतशिवाराचे पाणी भडगाव येथील गिरणा नदीवरच्या कच्च्या बंधाऱ्यात जवळपास निम्मे पाणी साचलेले आहे.

अशोक परदेशीभडगाव, जि.जळगाव : भडगाव तालुक्यात १५ दिवस सतत जिरता पाऊस झाला. पिकांसाठी पाऊस फायद्याचा ठरला. मात्र ना नाल्यांना पूर, ना गिरणा नदीला पूर. यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने विहिरींच्या पाणी पातळीत थोडीही वाढ झालेली नाही. मात्र भडगाव परिसरात या आठवड्यात झालेल्या पावसाने व भडगाव परिसरातील गिरणा नदीकाठच्या गाव शेतशिवाराचे पाणी भडगाव येथील गिरणा नदीवरच्या कच्च्या बंधाऱ्यात जवळपास निम्मे पाणी साचलेले आहे.पावसाळयात गिरणा नदीचे कोरडे पडलेले पात्र बंधारा परिसरात जलाशयाने साचल्याने नागरिकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या बंधाºयाच्या पाण्याने शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. पालिका प्रशासनाला पाण्याचे नियोजन करणे सध्या सोयीचे ठरणार आहे. सध्या तीन-चार दिवसात शहरात पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातBhadgaon भडगाव