शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

जुन्या वादावरून मारहाणप्रकरणी आरोपीस ७ वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 8:58 PM

अमळनेर : आधीच्या वादावरून चोपडा येथील एकावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी येथील जिल्हा न्यायधीश ...

अमळनेर : आधीच्या वादावरून चोपडा येथील एकावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी येथील जिल्हा न्यायधीश राजीव पांडे यांनी आरोपीस सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.चोपडा येथील अशोक माळी यांच्यावर ९ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आरोपी बाळू उर्फ भरत भागवत मराठे रा. सिद्धिविनायक कॉलनी, चोपडा याने चाकूने वार केले होते. चोपडा कॉलेज रोडवर १ आॅक्टोबर २०१७ रोजी अंडाभुर्जी खाऊ न घातल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत चाकूने पोटावर, गळ्यावर, तोंडावर व कपाळावर वार करून माळी यास गंभीर जखमी केले होते. याबाबत प्रदीप अशोक माळी याने दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्यात सरकारी वकील किशोर बागुल यांनी १० साक्षीदार तपासले. त्याअनुषंगाने जिल्हा न्यायाधीश राजीव पांडे यांनी आरोपीस दोषी ठरवत ७ वर्र्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.