शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

पहूर, लोंढ्रीत भूमिपुत्रांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 7:26 PM

काहीतरी वेगळे : जलयोद्ध्यांकडून पाणी फाउंडेशन कामासाठी उत्साहाने सुरुवात

पहूर, ता.जामनेर : नोकरीनिमित्ताने बाहेरगावी अधिकारी असलेले पहूर गावाचे भूमिपुत्र जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक पंढरीनाथ पाटील व लोंढ्री गावातील अधिकारी भूमिपुत्रांनी ग्रामस्थांसोबत दिवसभर श्रमदान केले. गाव पाणीदार करण्यासाठी सर्वच सरसावले आहे. यामुळे तुफान आलं या अशी प्रचिती येत आहे.पहूरचे भूमिपुत्र दीपक पंढरीनाथ पाटील हे ठाणे येथे जिल्हा मुद्रांक अधिकारी म्हणून आहेत. पाणी फाउंडेशनमध्ये पहूरपेठची निवड झाली आहे. यासाठी दीपक पाटील व त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील यांनी सोमवारी सकाळी बेरमळी नाल्यात श्रमदान केले आहे.याठिकाणी सेवानिवृत्त राज्य माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांनी जलयोद्ध्यांना मार्गदर्शन केले.यात सरपंच नीता पाटील, रामेश्वर पाटील, जि. प. माजी. सदस्य राजधर पांढरे, अलोक महाराज, भास्कर पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयर, दौलत घोलप, बाबूराव पांढरे, साहेबराव देशमुख, शैलेश पाटील, अशोक पाटील, अ‍ॅड. एस. आर.पाटील, संतोष चिंचोले, उत्तम क्षीरसागर, सुषमा चव्हाण, भाऊराव गोंधनखेडे, गणेश पांढरे, बापू सोनार, गयासुद्दीन तडवी, शेखचाँद तडवी, ईश्वर देशमुख, संदीप बेढे, भारत पाटील, शांताराम गोंधनखेडे, पाणी फाउंडेशन टीम यांचा सहभाग होता.यापूर्वी केवडेश्वर नाल्यावर श्रमदानातून चार मातीचे बांध घालण्यात आले असून जुन्या शेवडीचे काम हातात घेण्यात आले असल्याचे रामेश्वर पाटील यांनी सांगितले आहे. दीपक पाटील यांच्याकडून टिक्कम, फावडे, टोपल्या व पन्नास तास कामासाठी लागणारे जेसीबी मशीनचे भाडे देण्यात आले आहे.