शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

दोन महिला कर्मचाºयांमध्ये हाणामारी

By admin | Published: July 06, 2017 12:46 AM

गट साधन केंद्रातील प्रकार : जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

लोकमत न्यूजनेटवर्कजळगाव : शहरातील विद्यानिकेतन विद्यालयाजवळील गट साधन केंद्रात कार्यालयीन कामकाजावरून दोन महिला कर्मचाºयांमध्ये  हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झाली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.गट साधन केंद्रात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास डाटा आॅपरेटर व रोखपाल पदी कार्यरत असलेल्या महिलांमध्ये  कार्यालयीन कामकाजावरून  हाणामारी झाली असल्याची माहिती गट साधन केंद्रातील कर्मचाºयांनी दिली. या प्रकरणी गट शिक्षण  अधिकारी कल्पना चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघं कर्मचाºयांमध्ये शाब्दिक  चकमक सुरुच असल्याने अन्य  कर्मचाºयांनीदेखील मध्यस्थी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न               केला. अंगावर खुर्ची मारण्याचा प्रयत्नदोन्ही महिलांमध्ये वाद सुरु असताना, डाटा आॅपरेटर महिलेचा पती केंद्रात आल्याने हा  वाद चांगलाच  वाढला. तसेच महिलेच्या पतीने रोखपाल महिलेच्या अंगावर खुर्ची मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती काही कर्मचाºयांनी दिली. मात्र पंचायत समितीतील काही कर्मचाºयांनी गट साधन केंद्रात येवून हा वाद शांत केला. रोखपाल महिलेकडून  महिला दक्षता समितीकडे याबाबत तक्रार केल्याने दक्षता समितीच्या महिला कर्मचारी व पोलीसांनी गट साधन केंद्रात येवून याबाबत चौकशी केली.तसेच या ठिकाणी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी देखील आल्या होत्या. तसेच या प्रकरणी एकमेकांविरोधात जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.