शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘डीसी रुल्स’वर मनपाची हरकत!

By admin | Published: January 10, 2016 12:30 AM

बांधकाम विकास नियंत्रण महापालिकेसह सहा नागरिकांनी हरकती दाखल केल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़

धुळे : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी समान बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शासनाने 19 नोव्हेंबरला अधिसूचना प्रसिद्ध केली होती़ सदर नियमावलीवर महापालिकेसह सहा नागरिकांनी हरकती दाखल केल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़ मनपातर्फे महापौर जयश्री अहिरराव यांनी हरकत दाखल केली आह़े‘एफएसआय’मध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून बांधकाम व्यावसायिकांनी शासनाकडे लावून धरली होती़ त्यानुषंगाने धुळे मनपाने यापूर्वीच ‘एफएसआय’मध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता़ अखेर शासनाने राज्यातील ड वर्ग महापालिकांसाठी ‘एफएसआय’मध्ये वाढ करीत अधिसूचना प्रसिद्ध केली़ त्यानुसार हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या़ दरम्यान मनपा महापौर जयश्री अहिरराव यांनी दाखल केलेल्या हरकतींमध्ये पाच बाबींवर आक्षेप नोंदविण्यात आला आह़े त्यात ड वर्ग प्रारूप विकास नियंत्रण नियमावलीनुसार अपेक्षित वाढीव चटई निर्देशांकानुसार महापालिकेस शीघ्रसिद्ध गणकानुसार प्रीमियम रक्कम वसूल करावयाची असून त्यातील 50 टक्के हिस्सा शासनास वर्ग करावयाचा असल्याचे नमूद आह़े तथापि महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असते, त्यामुळे सदर 50 टक्के हिस्सा शासनास वर्ग न करता मनपा क्षेत्रातील नागरी मूलभूत सेवा देण्यासाठी पूर्ण रक्कम मनपासाठी वापरण्याबाबत तरतूद करण्यात यावी, नागरी वस्तीतील फेरीवाल्यांसाठी मंजूर अभिन्यासातील 20 टक्के खुल्या जागेत फेरीवाल्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम करण्यास मुभा देण्याची तरतूद करावी, जेणेकरून फेरीवाला धोरण राबविता येईल तसेच शासनाच्या 1996 च्या परिपत्रकानुसार मंजूर अभिन्यासातील सोडावयाच्या 10 टक्के खुल्या जागेपैकी सार्वजनिक वापरासाठी बांधकाम करण्याची तरतूद मनपासाठी करण्यात यावी. या आक्षेपांचा समावेश आह़े एवढेच नव्हे तर शहराची संभाव्य हद्दवाढ लक्षात घेऊन गावठाण क्षेत्रासाठी चटई निर्देशांक वाढविण्याची तरतूद करण्याचीही मागणी नोंदविण्यात आली आह़े मोबाइल टॉवर्सवर कारवाई करण्याची तयारी एकिकडे मनपा प्रशासनाने चालविली असून दुसरीकडे महापौरांनीदेखील मोबाइल टॉवर परवानगीबाबत शासनाच्या परिपत्रकानुसार विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करण्याची मागणी नोंदविली आह़े नाशिक येथील नगररचना सहसंचालकांकडे गुरुवारी ई-मेलद्वारे हरकत दाखल करण्यात आली़ अन्य सहा नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतीही सादर झाल्या आहेत़

राज्यातील ड वर्ग मनपा क्षेत्रात इमारत उभारण्यासाठी नियमानुसार एक चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर आह़े मात्र एकीकडे लोकसंख्या वाढत असताना अपु:या एफएसआयमुळे बांधकाम व्यवसायात अडचणी निर्माण होत होत्या़

त्यामुळे