शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मधुकर सहकारी कारखान्यावर आरआरसीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:28 PM

एफआरपी रक्कम अदा केली नाही

फैजपूर, जि. जळगाव : मधुकर सहकारी साखर कारखान्याने संपलेल्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची १५ कोटींच्या जवळपास एफआरपी रक्कम अदा न केल्याने साखर आयुक्त कार्यालयाने ‘मधुकर’चा साखर साठा तसेच जंगम, स्थावर मालमत्ता जप्ती करून तिची विक्री करावी व ऊस उत्पादकांना व्याजासह एफआरपी रक्कम अदा करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तशी कारवाईची नोटीस मधुकर कारखान्यालासुद्धा २२ रोजी प्राप्त झाली आहेमधुकर सहकारी साखर कारखान्याचा २०१८/१९ चा हंगाम नुकताच संपला. या हंगामात कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांना १९२१.६८ मेट्रिक टन याप्रमाणे एफआरपी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ‘मधुकर’ने ऊस उत्पादक शेतकºयांना डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत पुरवलेल्या उसाचे रुपये १६०० मेट्रिक टन याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकºयांना रक्कम अदा केली होती. मात्र उर्वरित रक्कम ३२१.६८ व फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यानचे संपूर्ण १९२१.६८ मेट्रिक टनप्रमाणे थकीत रक्कम ऊस उत्पादक शेतकºयांना वेळेत अदा करण्यात आली नाही. ही रक्कम १५ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे साखर आयुक्त पुणे शेखर गायकवाड यांनी ‘मधुकर’वर आरआरसीची कारवाई केली आहे.साखर आयुक्त कार्यालयाकडून कारवाईची नोटीस प्राप्त झाली आहे. शेतकºयांच्या उसाची थकीत रक्कम देण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे. त्यासाठी जिल्हा बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे. आलेल्या तांत्रिक अडचणी सोडवून रक्कम उपलब्ध होताच शेतकºयांना थकीत एफआरपीची रक्कम अदा करण्यात येईल.-शरद महाजन, चेअरमन, मधुकर सहकारी साखर कारखाना

टॅग्स :Jalgaonजळगाव