शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

जळगावात दोन महिला कर्मचा:यांमध्ये हाणामारी

By admin | Published: July 06, 2017 11:37 AM

गट साधन केंद्रातील प्रकाराबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.6 - शहरातील विद्यानिकेतन विद्यालयाजवळील गट साधन केंद्रात कार्यालयीन कामकाजावरून दोन महिला कर्मचा:यांमध्ये  हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास झाली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
गट साधन केंद्रात मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास डाटा ऑपरेटर व रोखपाल पदी कार्यरत असलेल्या महिलांमध्ये  कार्यालयीन कामकाजावरून  हाणामारी झाली असल्याची माहिती गट साधन केंद्रातील कर्मचा:यांनी दिली. 
या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रय} केला. मात्र दोघं कर्मचा:यांमध्ये शाब्दिक  चकमक सुरुच असल्याने अन्य  कर्मचा:यांनीदेखील मध्यस्थी हा वाद शांत करण्याचा प्रय}               केला. 
दोन्ही महिलांमध्ये वाद सुरु असताना, डाटा ऑपरेटर महिलेचा पती केंद्रात आल्याने हा  वाद चांगलाच  वाढला. तसेच महिलेच्या पतीने रोखपाल महिलेच्या अंगावर खुर्ची मारण्याचा प्रय} केला असल्याची माहिती काही कर्मचा:यांनी दिली.