शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

कवी रमेश पाटील लिखित नांगरफाळ काव्यसंग्रहाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चोपड्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:32 AM

आडगाव येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा कवी रमेश जे.पाटील यांनी लिहिलेल्या नांगरफाळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा कवी रमेश जे.पाटील यांनी लिहिलेल्या नांगरफाळ या तिसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते १८ रोजी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.या कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार चंद्रकांत सोनवणे, संपर्कप्रमुख उषा दराडे, संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, उपसभापती एम.व्ही.पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरिष पाटील, भरत बाविस्कर, आबा देशमुख, महेश पवार, राजाराम पाटील, किशोर चौधरी, महेंद्र धनगर आदी उपस्थित होते.यावेळी आदित्य ठाकरे यांनी रमेश जे.पाटील यांच्याशी बोलताना सांगितले की, तुम्ही शेतकऱ्यांबाबत कविता लिहता हे मोठे भाग्य आहे. शेतकºयांच्या व्यथा तुमच्या कवी मनाला कळतात हेच मिशन सेनेचे कायम राहिले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यChopdaचोपडा