शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

विहिरीत पडलेल्या बिबट्याला  काढले १२ तासानंतर बाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 10:16 PM

 सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी सकाळी गोद्री ता. जामनेर शिवारात उघडकीस आली.  या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी १२ तासानंतर वन विभागाच्या कर्मचाºयांना यश आले. 

जळगाव  -  सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी सकाळी गोद्री ता. जामनेर शिवारात उघडकीस आली.  या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी १२ तासानंतर वन विभागाच्या कर्मचा-यांना यश आले.   गोद्री येथील कांतीलाल मिश्रीलाल तालेरा यांच्या शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पाच ते सहा वर्षे वयाचा बिबट्या रविवारी सकाळी आढळून आला. ही  विहिर साधारण ४० ते ५० फूट खोल असून त्यात तीस फूट़ांपर्यंत पाणी आहे.  बिबट्या पाण्यात बुडू नये, यासाठी वन विभागाच्या कर्मचा-यांनी विहिरीत लाकडाचे मोठे ओंडके टाकले. शेवटी त्याच्या सुरक्षेसाठी विहिरीत खाट टाकावी लागली. विहिरीत खाट येताच बिबट्या त्यावर जाऊन बसला.   रविवारी रात्री ८़.३० वाजेच्या सुमारास वनविभागाने विहिरीत सोडलेल्या पिंज-यात बिबट्या अडकला आणि त्याला बाहेर काढण्यात आले.   त्याच्या अवाढव्य  शरीरावरुन तो नर बिबट्या असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  शनिवारी  रात्री सावजाचा पाठलाग करतांना  बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज  सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी एस.आर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव