शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस स्थानकात घुसली

By admin | Published: July 10, 2017 5:54 PM

ब:हाणपूर-जामनेर बसमधील सहा प्रवाशी जखमी

ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.10- चालकाचे एस.टी. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस स्थानकावरील प्लॅटफॉर्म मध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात 6 प्रवाशी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर बसथनाकात घडली. 
जामनेर आगाराची ब:हाणपूर - जामनेर ही  बस मुक्ताईनगर बसस्थानकात आली.  चालक एम.आर.नेटके हे बस प्लॅटफॉर्म वर उभी करीत आतांना त्याचे बसवरील अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे बस स्थानकातील प्लॅटफॉर्म च्या भिंतीवर आदळली. या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ सुरु झाला. बसमधील 6 प्रवाशांना जबर मार लागलेला आहे. जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघातात र}ाबाई ज्ञानेश्वर पाटील रा.मोहोद (मध्यप्रदेश), पंढरीनाथ सुकदेव टपरा, रा.पळासखेडा,ता.जामनेर, अंजना भागवत बेलदार, रा.मोहोद (मध्यप्रदेश), रुख्माबाई अशोक सुर्यवंशी, रा. मोहोद (मध्यप्रदेश), रुख्मिणीबाई ठाणसिंग राजपूत, रा. मोहोद (मध्यप्रदेश), पुंडलिक कडू पाटील (रा.धाबेपिप्री,ता.मुक्ताईनगर) हे जखमी झालेले आहेत.