शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

शेतीच्या वादातून एकाला जळगाव न्यायालय आवारात मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 5:40 PM

शेतजमिनीच्या वादातून निजामोद्दीन समशेद्दीन पिंजारी (वय ६२, रा.आदर्श नगर, जळगाव) यांना न्यायालयाच्या आवारात पाच जणांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी  मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा घडली. याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे पाच जणांविरुध्द गुन्हा दाखलएक दिवस उशिराने दिली तक्रारशेती हडप करण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ : शेतजमिनीच्या वादातून निजामोद्दीन समशेद्दीन पिंजारी (वय ६२, रा.आदर्श नगर, जळगाव) यांना न्यायालयाच्या आवारात पाच जणांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी  मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा घडली. याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निजामोद्दीन पिंजारी शेत जमिनीच्या कामासाठी मंगळवारी न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या चौकशी विभागासमोर थांबलेले असताना अब्दुल कादर अब्दुल सत्तार कच्छी, अलाउद्दीन गयासउद्दीन शेख, निरोद्दीन गयासउद्दीन शेख, अशपाकखान हुसेनखान आणि परवेज मुनाफ शेख (रा. सर्व मास्टर कॉलनी, जळगाव) यांनी शिवीगाळ करत पिंजारी यांची कॉलर पकडली. नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेती हडपण्याच्या इराद्याने या संशयितांनी आपल्यावर खोट्या केसेस केल्या असे पिंजारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा