ऑनलाईन लोकमत
भडगाव,दि.2- शेतक:यांना कजर्माफी व हमीभाव मिळावा आदी मागण्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी भडगाव येथे पारोळा चौफुलीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतर्फे रास्तारोको करण्यात आला. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान आंदोलन करण्यात आले. यामुळे काही वेळ वाहनांचा खोळंबा झाला. शांततेत आंदोलन पार पडले. याच दरम्यान शेतक:यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकार विरुद्ध आपला संताप व्यक्त केला.
कनाशी येथे दूध फेकले
कनाशी येथे पहिल्या दिवशी संपाचा फारसा परिणाम दिसून आला नव्हता, मात्र दुस:या दिवशी 2 रोजी सकाळी काही शेतक:यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त करीत शेतक:यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले.