शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
4
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
5
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
6
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
7
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
8
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
9
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
10
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
11
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
12
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
14
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
15
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
16
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
17
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
18
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
19
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
20
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

अमळनेरचा मृत्यू दर शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 2:28 AM

पॉझिटिव्हीटी एक टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे.

संजय पाटील

अमळनेर : तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 1 टक्क्यांपेक्षा खाली  आली असून गेल्या तीन दिवसांपासून मृत्यू दर शून्यावर आला आहे. शासकीय कोविड केयर व कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आल्याने तालुक्याला सुखद धक्का बसला आहे.       तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताच प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी लोकसहभागातून इंदिराभुवन येथे 70 खाटांचे कोविड हेल्थ सेंटर सुरू केले होते तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड केयर सेंटर सुरू करण्यात आले होते. टेस्टिंग ,ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीमुळे रुग्णसंख्या खालावली गुरुवारी रुग्णसंख्या 1 टक्क्यांपेक्षा कमी आली. 641 पैकी 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय रुग्णालयात फक्त 18 ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. त्यामुळे इंदिराभुवन मधील कोविड केयर सेंटर सोमवार पासून बंद करण्यात आले तर गुरुवार पासून आंबेडकर वसतिगृहातील कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहे दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर , परिचारिका ,कर्मचारी यांचा उपयोग लसीकरणासाठी करण्यात येणार असून जास्त लस उपलब्ध झाल्यास अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात येईल असे अधीक्षक डॉ प्रकाश ताडे यांनी सांगितले. रुग्णांची संख्या वाढल्यास यंत्रणा साहित्यासह उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गुरुवारी इतर 10 कोविड सेंटरला फक्त 79 रुग्ण होते तर 193 बेड रिक्त होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmalnerअमळनेर