जळगाव : भडगाव, जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 95 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.
पैकी 94 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
पाॅझिटिव्ह आढळलेली व्यक्ती जळगावातील 30 वर्षीय महिला आहे.