शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

नवीन सीईओंना अंधारात ठेवून नियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 11:15 AM

जि.प. कर्मचाऱ्यांच्या घोळ संपता- संपेना

ठळक मुद्देअजब प्रकार

 जळगाव : जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्यांच्या विषयावरून विभागीय आयुक्तांनी फटकारूनही अद्याप अनेक जण आहे, त्याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तर २४ कर्मचाºयांना वेतन न देण्याचा इशारा या विषयावरून दिला होता, तरीही फरक पडला नाही. आता तर नवीन सीईओ असल्याने त्यांना अंधारात ठेऊन काही जणांच्या पुन्हा जुन्याच टेबलांवर आपल्या सोयींसाठी काही खातेप्रमुख आणत असल्याची बाब समोर आली आहे. याप्रश्नी बुधवारी होणाºया स्थायी समितीच्या सभेत उहापोह होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्या सर्वच संवर्गातील कर्मचाºयांच्या बदल्या केल्या जाव्यात, असे शासन आदेश होते. या आदेशाने जि.प.तील अनेकांचे धाबे दणाणले. विशेष म्हणजे त्यांच्या बदल्या करण्यात खाते प्रमुखही तयार नव्हते. मात्र आदेशांची अंमलबजावणी करावयाची असल्याने या बदल्या बळजबरी केल्या गेल्या मात्र नंतर प्रतिनियुक्ती करून त्यांना पुन्हा त्याच टेबलावर आणण्यात आले.सीईओ बदलताच छुपे कारनामेदिवेकर यांची बदली होऊन त्यांच्या जागी डॉ. बी.एन. पाटील हे जळगावी आले. ते आल्यानंतर त्यांना अंधारात ठेऊन पुन्हा काही प्रतिनियुक्तीचे आदेश काढण्याचा सपाटा काही विभाग प्रमुखांकडून सुरू झाला आहे. यात जी मंडळी दुसºया विभागात रूजू झाले होते ते पुन्हा पूर्वीच्या टेबलांवर दिसू लागले आहेत. वास्तविक सीईओ नवीन असल्यामुळे त्यांच्यापुढे प्रतिनियुक्तीची फाईल ठेवतांना त्यांना जुने संदर्भ सांगणे गरजेचे असताना काही विभाग प्रमुखांचे छुपे कारनामे सुरू झाले आहे. या बदल्यांच्या विषयावरून काही अर्थपूर्ण चर्चाही जि.प.त सध्या सुरू आहेत.काही कर्मचाºयांनी केली तक्रार...यात ज्या कर्मचाºयांची प्रतिनियुक्ती होऊ शकली नव्हती त्यांनी याप्रश्नी तत्कालीन सीईओ शिवाजी दिवेकर यांच्याकडे तक्रार केली होती. दिवेकर यांनी याप्रश्नी २९ डिसेंबर २०१८ व ३१ डिसेंबर २०१८ या दोन तारखांना खाते प्रमुखांना पत्र दिले होते. ज्या कर्मचाºयांना विभाग प्रमुखांनी अद्याप नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पाठविले नाही, त्यांचे वेतन अदा केले जाऊ नये, असे २९ डिसेंबरच्या आदेशात म्हटले होते मात्र तरीही या आदेशांकडे दुर्लक्ष झाले. ३१ डिसेंबरच्या पत्रात वेतन दिले गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे म्हटले होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद