शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्षे कारावासाची शिक्षा

By सुनील पाटील | Published: November 08, 2022 4:45 PM

विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी मंगळवारी हा निकाल दिला.

शाळेच्या मुतारीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या विशाल उर्फ दिगंबर अशोक जाधव उर्फ कोळी (वय २०,रा.दहिवद, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी मंगळवारी हा निकाल दिला. विशाल याला पाच कलमांमध्ये दोषी धरण्यात आले.

यासंदर्भात माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी १६ फेब्रुवारी २०१६ दुपारी तीन वाजता चाळीसगाव तालुक्यातील एका शाळेत असताना इतर मैत्रीणींसोबत लघुशंकेसाठी गेली होती. तेथे विशाल याने दोन मुलींना पकडून छेड काढली. त्यातील एकीने त्याच्या हाताला चावा घेऊन सुटका करुन घेतली होती. दुसऱ्या मुलीवर त्याने बलात्काराचा प्रयत्न करीत असताना सुटका करुन पळून गेलेली मुलगी शाळेतील शिक्षकांना घेऊन घटनास्थळी आली तेव्हा पीडितेची सुटका झाली.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात कलम ३५४, ३७६ सह ५११ तसेच पोक्सोचे कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी जे.आर.सातव यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात चालला. विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी करुन ११ साक्षीदार तपासले. यात पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शिक्षक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. ॲड. बोरसे यांचा प्रभावी युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेले पुरावे पाहून विशाल याला पाच कलमांमध्ये दोषी धरण्यात आले. बचावपक्षातर्फे ॲड.संदीप पाटील यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव