शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

तिसºया टप्प्यातील सुनावणीस १२ नगरसेवकांची हजेरी

By admin | Published: February 28, 2017 12:11 AM

जळगाव : तत्कालीन न.पा.ने राबविलेल्या घरकूल योजनेमुळे नपाचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवलेल्या तत्कालीन नगरसेवकांची सुनावणी आयुक्तांकडे सुरू आहे.

जळगाव : तत्कालीन न.पा.ने राबविलेल्या घरकूल योजनेमुळे नपाचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवलेल्या तत्कालीन नगरसेवकांची सुनावणी आयुक्तांकडे सुरू आहे. त्यात सोमवारी तिसºया टप्प्यात १२ नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात हजेरी लावली. दरम्यान त्यांच्या वकीलांनी सर्वांचे वकीलपत्र सादर करीत वेळ मागून घेतल्याने २२ मार्चला सुनावणी होणार आहे. तत्कालीन नगरपालिकेने राबविलेल्या घरकूल, मोफत बससेवा आदी विविध योजनांचे ठराव मंजूर करणाºया ४८ नगरसेवकांवर या योजनांमुळे नगरपालिकेचे ६० कोटींच्या नुकसानीचा  झाल्याचा ठपका   आहे. २०१३ मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर याबाबत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र कोर्टाने त्यास स्थगिती दिली होती. त्यावर मनपाने नंतर अपील केल्याने न्यायालयाने स्थगिती उठविली होती. याबाबत नगरसेवकांच्यावतीने न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावर न्यायालयाने नगरसेवकांची नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. वकीलांनी मागितली मुदतसोमवारी तिसºया टप्प्यात दत्तू कोळी, चत्रभुज सोनवणे, भगत बालाणी, अरूण शिरसाळे, मिना मंधान, सुनंदा चांदेलकर, मुमताजबी हुसेन खान, अलका लढ्ढा, सिंधूताई कोल्हे, सुधा काळे, साधना कोगटा, विमल बुधो पाटील या १२ नगरसेवकांनी आपल्या वकीलांसह आयुक्तांकडे हजेरी लावली. अ‍ॅड.डी.एच. परांजपे व अ‍ॅड.समदडीया यांनी वकीलपत्र सादर करीत मुदत मागितली. त्यानुसार सुनावणीसाठी २२ मार्च ही तारीख देण्यात आली.