शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

बालगंधर्वांनी पूर्ण प्रयोगाचे मानधन दिले ब्राह्मण सभेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:31 PM

बालपण घालविलेल्या जळगावच्या ऋणानुबंधातून इमारत बांधकामासाठी मदत

जळगाव : आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमी गाजविणारे अभिनेते, निर्माते, गायक नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी शहरातील ब्राह्मण सभेच्या इमारत बांधकामासाठी आर्थिक सहाय्य केल्याच्या आठवणी आहे़बालगंधर्व यांनी १९२९ साली एका नाटकाच्या प्रयोगाचे पूर्ण मानधन या इमारतीच्या बांधकामाला दिले होते़ १ हजार ८८० रूपये १२ आणे ऐवढे ते मानधन होते़ बालगंधर्व यांचा बुधवार, २६ जून रोजी जन्मदिवस असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या आठवणी जाणून घेतल्या असता ब्राह्मण सभेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती मिळाली़तहसील कार्यालयाच्या पाठीमागे ब्राह्मण सभेचे सभागृह असून भव्य इमारत आहे़ या इमारतीच्या कोनशीलेवर या मदतीचा उल्लेख करण्यात आला असून हा उल्लेख आजही बालगंधर्व यांच्या आठवणींनी उजाळा देत असतो.काय आहे कोनशिलेवर ?या इमारतीच्या बांधकामासाठी बागंधर्व नाटक मंडळीचे मालक श्री नारायणराव राजहंस आणि बंधू यांनी त्यांचे पितृतुल्य पुरस्करर्ते कै़ आबासाहेब म्हाळस यांच्या चिरस्मरणार्थ रूपये हजार १८८० रूपये १२ आणे अर्पण केले आहे़ मिती चैत्र शुद्ध प्रतिप्रदा, शके १८५१, इ़ स१९२९ असा उल्लेख आहे़ ही कोनशीला दर्शनी भागावरच असून ती येणाºया जाणाऱ्यांना बालगंधर्व यांच्या दातृत्वाचे दर्शन घडविले.पत्रातून देणगीचा मनोदयबालपण जळगावात गेल्याने व येथे प्राथमिक शिक्षणासह संगीताचे धडे घेतल्याने जळगावशी असलेल्या ऋणानुबंधातून येथे मदत करण्याचा मनोदय बालगंधर्व यांनी व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी त्यांचे मामेभाऊ डॉ. सदाशिव म्हाळस यांना पत्र देऊन मामा आबाजी म्हाळस यांच्या नावाने संगीत भवन उभारण्याविषयी कळविले होते. त्यानुसार आबाजी म्हाळस यांच्या नावाने ब्राह्मण सभेला एक हजार ८८० रुपये १२ आणे देणगी दिली. या देणगी नंतर ब्राह्मण सभेच्या बांधकामास सुरुवात झाली. संगीत भवन मात्र राहून गेले.

टॅग्स :Jalgaonजळगाव