शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

जळगावातील शेतक-यांना मिळणार केळी व भाजीपाल्याच्या निर्यातीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:47 PM

डायरेक्टर फॉरेन ट्रेडचे अधिकारी करणार शेतकºयांना २१ रोजी मार्गदर्शन

ठळक मुद्देगारपीट व बोंडअळीच्या पंचनाम्यांचा घेतला विभागीय कृषी संचालकांनी आढावा२५० शेतक-यांना मिळणार फळे व भाजीपाल्यांच्या निर्यातीचे प्रशिक्षणडायरेक्टर फॉरेन ट्रेडचे अधिकारी करणार जळगावातील शेतक-यांना मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१५: जळगाव जिल्ह्यात उत्पादीत होणा-या केळी, हिरवी मिरची, ढोबळी मिरची व भेंडी यांची विदेशात निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचा आढावा विभागीय कृषी संचालक डॉ.दिलीप झेंडे यांनी गुरुवारी घेतला.नाशिकच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यात उत्पादीत होणा-या केळी, हिरवी मिरची, ढोबळी मिरची व भेंडीची विदेशात निर्यात होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. विभागीय कृषी संचालक डॉ.दिलीप झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, अ‍ॅग्रो व्हिजनचे डॉ.संतोष डुकरे, डॉ.अनिल भोकरे यांची उपस्थिती होती. डॉ. झेंडे यांनी कार्यशाळेच्या नियोजनाचा आढावा घेतला. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील २५० शेतक-यांना बोलविण्यात येणार ाआहे. त्यांना डायरेक्टर फॉरेन ट्रेडचे जॉर्इंट कमिशनर डॉ.एस.के.बन्सल, डेप्युटी जॉर्इंट कमिशनर संभाजी चव्हाण, डेप्युटी जॉर्इंट कमिशनर (जीएसटी अ‍ॅण्ड एक्सपोर्ट) के.एम.हरिलाल हे मार्गदर्शन करणार आहेत.त्यानंतर डॉ.दिलीप झेंडे यांनी ममुराबाद येथील केंद्रावर जिल्ह्यातील कृषी अधिका-यांची आढावा बैठक घेतली. त्यात नुकतीच झालेली गारपीट, बोंडअळीमुळे झालेले नुकसान यांचा आढावा त्यांनी घेतला.

टॅग्स :Jalgaonजळगाव