शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

शिक्षकास प्रश्न विचारण्याचा राग आल्याने विद्यार्थिनीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 3:16 PM

विद्यार्थिनीने शिक्षकास प्रश्न विचारल्याचा राग आल्यामुळे शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीस चापटा- बुक्क्यांंनी मारहाण केल्याची घटना शहरातील इंग्लिश मीडियम शाळेत घडली.

ठळक मुद्देभुसावळातील इंग्रजी शाळेतील घटनाशिक्षकाविरुद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद

भुसावळ, जि.जळगाव : विद्यार्थिनीने शिक्षकास प्रश्न विचारल्याचा राग आल्यामुळे शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीस चापटा- बुक्क्यांंनी मारहाण केल्याची घटना शहरातील इंग्लिश मीडियम शाळेत घडली. यासंदर्भात विद्यार्थिनीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून शिक्षकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील सेंट्रल रेल्वे इंग्लिश मीडियम शाळेत दहावीमध्ये शिकत असलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने संशयित आरोपी शिक्षक सुकांत मिश्रा यास प्रश्न विचारला. याचा राग मिश्रा यांना आला. यामुळे त्यांनी विद्यार्थिनीस चापटा- बुक्क्यांनी मारहाण केली व यापुढेही त्रास देईल, अशी धमकी विद्यार्थिनीस दिली. ही घटना बुधवारी सकाळी घडली.यासंदर्भात विद्यार्थिर्नीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध भा.दं.वि. कलम ३२३, ५०६ प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.दरम्यान, शहर पोलिसांनी विद्यार्थिनीस उपचार व प्रमाणपत्रासाठी वरणगाव येथील रुग्णालयात पाठविले. मात्र या रुग्णालयात महिला डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे वरणगाव येथील रुग्णालयात उपचार करून प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनीस जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ