शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापूर्वी राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात 

By विलास.बारी | Published: June 27, 2023 3:06 PM

पोलीस प्रशासनाने राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांना ताब्यात घेतले.

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कापूस भाव, जिल्ह्यातील ठप्प झालेली विकासकामे, पाणीटंचाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आदी विषयांवरून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि. २७) दुपारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांना ताब्यात घेतले.

कापूस भावासंदर्भात ठोस भुमीका घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार दुपारी १ वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे, प्रदेश पदाधिकारी मंगला पाटील, वंदना पाटील यांच्यासह कार्यकर्ते जमा झाले. ही बाब माहित झाल्यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यालयातून काळे झेंडेदेखील जप्त करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख शरद तायडे, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, राहुल पारचा, श्रीकांत आगळे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांना शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव