शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

भडगाव शहर झाले हगणदरी मुक्त

By admin | Published: June 05, 2017 5:57 PM

1 कोटी मिळणार : केंद्रीय समितीची घोषणा

ऑनलाईन लोकमत

भडगाव,दि.5 : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत केंद्रीय समितीने भडगाव शहर हगणदारीमुक्त घोषित केले आहे. याबद्दल विकास कामांसाठी सरकारकडून 1 कोटी मिळणार आहे. 2 जून रोजी केंद्रीय समितीकडून पाहणी झाली होती. 4 जून रोजी नगरपरिषदेस मिळाला असून त्यांनी भडगाव शहर हगणदरी मुक्त घोषित केले आहे. 
भडगाव न.पा.ने  शहर हगणदरी मुक्तचा ठराव करुन प्रस्ताव पाठवला होता. यानुसार जिल्हास्तरीय प्राथमिक तपासणी 27 एप्रिल 2017 रोजी करण्यात आली.  या समितीचा अहवाल समाधानकारक मिळाला. यानुसार 24 व 25 मे 2017 रोजी राज्यस्तरीय समितीकडून  पाहणी करण्यात आली. या समितीने देखील भडगाव शहर हगणदरीमुक्तची शिफारस केली होती. यानंतर 2 जून रोजी दिल्ली येथील केंद्रीय समिती पथक शहरात दाखल झाले. पथकाने पेठ, टोणगाव, यशवंतनगर, गिरणा नदीपात्र आदी भागात तसेच जि.प. मराठी शाळा क्र.1 व लाडकूबाई माध्य. विद्यालय परिसरासही भेट दिली व पाहणी केली. न.पा.ने केलेल्या सर्व कामांची व सर्व हगणदरमुक्त ठिकाणांची व  सार्वजनिक ठिकाणांची देखील पाहणी केली. नगराध्यक्ष शामकांत भोसले, नगरसेवक सुभाष पाटील, नगरसेविका योजना पाटील, प्राजक्ता देशमुख, सुवर्णा पाटील, कमलबाई अहिरे आदी उपस्थित होते.  मुख्याधिकारी बबन तडवी, न. पा. अभियंता रणजित पाटील, लिपिक नितीन पाटील, विशाल महाजन, कमलाकर देशमुख हे समिती सोबत होते.