शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

भीमा -कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाळधी येथे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:27 PM

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणास दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी १० वाजता नाचणखेडा चौफुलीवर दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देहिंसाचारास दोषी असणाºयांवर कारवाईसाठी रास्तारोकोडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला सुरुवातनाचणखेडा चौफुलीवर दीड तास केले रास्तारोको आंदोलन

आॅनलाईन लोकमतपाळधी, ता.जामनेर : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणास दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी १० वाजता नाचणखेडा चौफुलीवर दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.पाळधी येथे शनिवारी सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सामूहिक वंदना घेण्यात आली. या ठिकाणावरून मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी तालुक्यातील महिला पुरूषांनी सहभाग नोंदविला. अतिशय शिस्तबध्द व छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहु, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मंडळ अधिकारी पहूर डी. एम. कोळी व सहा.पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड.प्रशांत बाविस्कर, अविनाश निकम, प्रा.नाना बाविस्कर, सरपंच कमलाकर पाटील, भगवान सोनवणे, कौतीक बाविस्कर, सरपंच डिंगाबर माळी, किरण बाविस्कर, मुकेश बाविस्कर, दीपक बाविस्कर, शालिक बाविस्कर, नंदु इंगळे, देवलसिंग परदेशी, अशोक बाविस्कर उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर