चोपडा : तालुक्यातील घोडगाव येथे तब्बल ४०.६४ लक्ष रुपयांची तरतूद असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेने घोडगाव वासीयांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोडगाव सरपंच इंदुबाई भिल्ल यांनी आमदार लता सोनवणे यांचा सत्कार केला.
यावेळी समस्त घोडगाववासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुभारंभप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, महिला आघाडी तालुकाप्रमुख मंगला पाटील, जि.प. सदस्य हरीश पाटील, पं.स. सदस्य एम. व्ही. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, गटनेता तथा नगरसेवक किशोर चौधरी, नगरसेविका संध्या महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख दीपक चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, सुनील पाटील, सरपंच इंदुबाई भिल्ल, उपसरपंच जयवंत सुधाकर, गलंगी सरपंच शीतल देवराज, ग्रा.पं. सदस्य गोपाल देवराज, किरण देवराज, हेमंत वाणी, गोपाल देवराज, किशोर देवराज, किशोर दुसाने, सदस्य गोपाल भोई, महेंद्र पाटील, सुनील कोळी, संतोष कोळी, ग्रामस्थ सुनील पाटील, किरण पाटील, दिलीप पाटील, एकनाथ पाटील, कुणाल पाटील, दिलीप कोळी, भूपेंद्र पाटील, शंकर तांबट, राम पाटील, शाम पाटील, डी.के. पाटील, ललित पाटील, अरविंद पाटील, व्ही.डी कोळी, गौतम शिरसाठ, विजय पाटील, प्रल्हाद पाटील, काशिनाथ लोहार, किरण देवराज, हेमंत वाणी, बापू मोरे, डॉ.महेंद्र पाटील, दिलीप पाटील, योगेश कोळी, गोपाल चौधरी, पवन पाटील, मनोहर पाटील, सोपान पाटील, मच्छिंद्र पाटील, गणपूर किरण करंदीकर,भास्कर पाटील, दीपक कोळी, किशोर कोळी, हुकूमचंद पाटील, सुनील पाटील, प्रवीण पाटील, श्रीराम कोळी, भाईदास भिल, ज्ञानेश्वर पाटील, रमण पाटील, उमेश पाटील, भीमराव कोळी, संजय पाटील, राहुल पाटील,प्रल्हाद पाटील,धनराज पाटील, राजेंद्र शिरसाठ, गणेश शिरसाठ, वेळोदे बापू मोरे, अशोक पवार, कैलास पारधी, सुरसिग भिल, गोरख भिल, लादू पांडुरंग पाटील, हरी पाटील, तुषार पाटील उपस्थित होते.
फोटो २३/७