शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

नशिराबाद येथे ट्रकच्या धडकेत भुसावळचा एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 1:12 PM

नशिराबाद : जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली़ यात दुचाकीस्वार दत्तू रघुनाथ भारंबे (५३, ...

नशिराबाद : जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली़ यात दुचाकीस्वार दत्तू रघुनाथ भारंबे (५३, रा़ स्वामी समर्थ कॉलनी, हिरानगर, भुसावळ) हे ठार झाले़ही घटना नशिराबाद महामार्गावरील दयावान ढाब्याजवळ गुरूवारी रात्री घडली़ याप्रकरणी कमलाकर सुरेश कोल्हे (रा. गोजोरा ता. भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तू भारंबे हे दुचाकीने (क्ऱ एमएच़१९़एस़९८९१) जळगावहून भुसावळकडे येत होते़ त्यावेळी मागून भरधाव वेगात येणाºया ट्रकने (एमएच़१८़एपी़७८६६) मागून जोरदार धडक दिली़ या धडकेत भारंबे यांना जबर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत नशिराबाद पोलिस स्थानकात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मार्गावर रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे. रस्त्यावर पथदीप नसल्याने वाहनचालकांना रस्ताच दिसत नसल्याने अपघात वाढताहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव