शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

भुसावळ तालुक्यात झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:12 AM

प्रथम डोस ६१९११, तर दुसरा डोस १७९५७ जणांनी घेतला भुसावळ : पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कटू अनुभवानंतर नागरिक जागृत ...

प्रथम डोस ६१९११, तर दुसरा डोस १७९५७ जणांनी घेतला

भुसावळ : पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कटू अनुभवानंतर नागरिक जागृत झाले असून, कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, तसेच संक्रमण थांबविण्यासाठी तालुक्यात ७ जुलैपर्यंत ७९ हजार ८६८ नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला. यातील शहरी भागामध्ये ६४ हजार ७३५, तर ग्रामीण भागामध्ये १५ हजार २३३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

प्रथम डोस ६१९११, तर दुसरा डोस १७९५७ नागरिकांनी घेतला.

शहराची लोकसंख्या २ लाख ४ हजार ५१४ असून, यापैकी १८ वर्षांवरील लसीकरणासाठी १ लाख ५६ हजार ६८१ जण पात्र आहेत.

लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज

तालुक्यात लोकसंख्या पाहता कोरोना लसीकरण वेगाने होण्याची आवश्यकता आहे. तालुक्यात आतापर्यंत शहरी भागात प्रथम डोस घेणाऱ्यांची संख्या ४९०५५, तर दुसरा डोस घेणारे १५५८० जण आहेत. लोकसंख्येचा विचार करता व तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे.

तालुक्यातील शहरी व ग्रामीण लसीकरण केंद्रांवर डोस घेतलेल्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

शहरी भाग : वरणगाव ग्रामीण रुग्णालय पहिला डोस ३८४०, दुसरा डोस १८६५

वरणगाव ग्रामीण रुग्णालय भाग १- पहिला डोस ८९५, तर दुसरा डोस १२५

बद्री प्लॉट उपकेंद्र पहिला डोस ११३६, तर दुसरा डोस ५२०

महात्मा फुलेनगर उपकेंद्र पहिला डोस ४८१३, तर दुसरा डोस ३३५५

विभागीय रेल्वे हॉस्पिटल पहिला डोस ९३८५, तर दुसरा डोस २५४२

वरणगाव रोड उपकेंद्र पहिला डोस २१५२, तर दुसरा डोस ३०३

नगरपालिका दवाखाना पहिला डोस ५२२६, दुसरा डोस १०४६

खडका रोड उपकेंद्र पहिला डोस ३७६१, दुसरा डोस ८२६

शिवदत्तनगर उपकेंद्र पहिला डोस १४३१, तर दुसरा डोस २३७

यावल रोड उपकेंद्र पहिला डोस ३९९८, दुसरा डोस १५३७

बद्री प्लॉट उपकेंद्र एक पहिला डोस ४७४७, तर दुसरा डोस १८८८

रेल्वे हॉस्पिटल भाग एक पहिला डोस ५५३, दुसरा डोस २१५

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी दवाखाना पहिला डोस ११८१, तर दुसरा डोस ८९

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ केंद्र पहिला डोस २११, तर दुसरा डोस २७२

दीपनगर केंद्र पहिला डोस ३५३६, तर दुसरा डोस ७१५

याप्रमाणे तालुक्यात शहरी भागात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ४९०५५, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १५५८० आहे.

याचप्रमाणे ग्रामीण भागात

किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिला डोस घेणारे १८६४, तर दुसरा डोस घेणारे ४१४

कुऱ्हे उपकेंद्रात पहिला डोस १०२४, तर दुसरा डोस २१५

कठोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिला डोस १९४५, तर दुसरा डोस ४८०

पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिला डोस १९७५, तर दुसरा डोस ४८९

तळवेल उपकेंद्रात पहिला डोस ५९४, तर दुसरा डोस ४६

साकेगाव उपकेंद्रात पहिला डोस ९२५, तर दुसरा डोस २००

साकरी उपकेंद्रात पहिला डोस ७२८, तर दुसरा डोस ४५

कंडारी उपकेंद्रात पहिला डोस ८०५, तर दुसरा डोस १३६

वराडसिम प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिला डोस १३०३, तर दुसरा डोस २५५

सुसरी उपकेंद्रात पहिला डोस ५७३, तर दुसरा डोस १६

टहाकळी केंद्रात पहिला डोस २५०, तर दुसरा डोस ५५

फेकरी उपकेंद्रात पहिला डोस ५७२, तर दुसरा डोस ५९

शिंदे उपकेंद्रात पहिला डोस २९८, तर दुसरा डोस १४

याप्रमाणे ग्रामीण भागात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १२८५६, तर दुसरा डोस घेणारे २३७७ जण आहेत.

शहरी व ग्रामीण दोन्ही भागांतील एकत्रित विचार करता भुसावळ तालुक्यात कोविड-१९ लसीकरणाचा पहिला डोस घेणारे ६१९११, तर दुसरा डोस येणारे १७९५७ इतके लोक आहेत.