शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

मुक्ताईनगरला मुक्ताई मंदिरात भाजपतर्फे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 2:47 PM

शनिवारी जुने मुक्ताई मंदिर कोथळी, ता.मुक्ताईनगर येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूची दुकाने उघडी केलीत, बाजारपेठा उघड्या केल्यात, बाजारात प्रचंड गर्दी, मात्र भक्तांच्या भावना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मंदिरे बंद ठेवलीत मंदिरे सुरू करा या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११.३० वाजता जुने मुक्ताई मंदिर कोथळी, ता.मुक्ताईनगर येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पं.स. सभापती विद्या पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, जि.प. सदस्या वैशाली तायडे, जि.प. सदस्य नीलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, विनायक पाटील, तालुका सरचिटणीस सुनील काटे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, माजी तालुका सरचिटणीस संदीप देशमुख, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, पं.स.चे मजाी सभापती राजू माळी, नीलेश मालवेकर, शिवराज पाटील, प्रशांत महाजन, अजय भारंबे, पराग पाटील, पंकज येवले, मुन्ना बोनडे आदी उपस्थित होते 

टॅग्स :BJPभाजपाMuktainagarमुक्ताईनगर