तसेच जेनरेटिक मेडिसिन ऑनलाईन ॲपचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे व महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार आघाडीचे अध्यक्ष कुमार श्रीरामे, मंडळ अध्यक्ष अजित राणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे - पाटील, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, महानगर चिटणीस राहुल वाघ, वंदना पाटील, प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, मंडळ सरचिटणीस अक्षय चौधरी, नगरसेविका गायत्री राणे, मंडळ चिटणीस भरत बेंडाळे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल मिस्त्री ,पियुष महाजन, कोमल तळेले, अरूण चौधरी, जिजाबराव बडगुजर, शीतल साळी, गौरव उमप, डॉ. केशवजीत भालेराव, राजू सदावर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रभाग अधिकारी उदय पाटील, डॉ. पवन ढाकले, डॉ. निनल भदाणे, कामिनी इसाळगे, योगिता ठाकुर, ए. आर. खान, दिलीप पोळ यांचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपतर्फे मास्क वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:11 AM