श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानासाठी प्रत्येक समाज बाधंवानी खारीचा वाटा देण्याचे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी या वेळी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश ज्ञाने, दीपक वाणी, सुमन नेवे, पियुष श्रावणे यांनी १२ जानेवारी रोजी होणाऱ्या मोटारसायकल रॅलीबद्दल माहिती दिली.
या प्रसंगी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, गटनेते भगत बालानी, नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, डॉ. राधेशाम चौधरी, जिल्हा पदाधिकारी रेखा कुलकर्णी, बापू ठाकरे, राजू मराठे, सुशील हसवानी, प्रदीप रोटे, राहुल वाघ, महेश चौधरी, प्रा.भगतसिंग निकम, विठ्ठल पाटील, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, परेश जगताप, केदार देशपांडे, शक्ती महाजन, संजय लुला, युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद सपकाळे, लता बाविस्कर, अरुण श्रीखंडे, कुमार श्रीरामे, गणेश वाणी, गुड्डू पठाण, माधवराव कुलकर्णी व नगरसेवक ॲड. शुचिता हाडा, नवनाथ दारकुंडे, सरिता नेरकर, दत्तू कोळी, किशोर बाविस्कर, भरत कोळी, मनोज काळे, अनिल जोशी आदी उपस्थित होते.