शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी मुक्ताबाई समाधीचे घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 2:22 PM

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी मुक्ताबाई समाधीचे दर्शन घेतले.

मुक्ताईनगर : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी कोथळी येथील संत मुक्ताबाई चरणी पाद्यपूजा आरती करून दर्शन घेतले. जळगाव येथे बुधवारी कामानिमित्त आलो असता संत मुक्ताबाई दर्शनाची आस लागल्याने गुरुवारी सकाळी मुक्ताई समाधीस्थळावर आलो. वारकरी संताच्या विचारांची समाजाला आज नितांत गरज आहे. संत मुक्ताबाई दर्शनाने मिळालेली ऊर्जा मानसिक प्रेरणा देते, असे भावोत्कट विचार मांडले.संत मुक्ताबाई मंदिर समाधीस्थळाचे बांधकाम व परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. संस्थानच्या वतीने व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे, पुजारी विनायकराव व्यवहारे यांनी माधव भंडारी यांचा शाल, श्रीफळ, मुक्ताबाई प्रतिमा, ग्रंथ देवून सन्मान केला. यावेळी खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओचे डाॅ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, चंद्रकांत भोलाने उपस्थित होते.
टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर