जळगाव : भाजपतर्फे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी दोन दिवसीय नवीन मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे.
मतदार नोंदणी अभियाना चे शुभारंभ रामानंद नगर परिसरात करण्यात आला. यावेळी जळगाव ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, उपाध्यक्ष चंदन महाजन, शरिफा तडवी, चिटणीस महेश चौधरी, राहुल वाघ, ज्योती निंभोरे, नीला चौधरी प्रा. भगत निकम , कोषाध्यक्ष जीवन अत्तरदे , अक्षय चौधरी, कुमार श्रीरामे, मंडल अध्यक्ष अजित राणे, नगरसेविका गायत्री राणे, सचिन पाटील, मंडल उपाध्यक्ष लक्षमण धनगर, दिपक पाटील, अरूण चौधरी, बंटी नेरपगारे, अमित शिंदे, युवा मोर्चा ऋषीकेश येवले, मनोहर चौधरी, जयश विसपुते, तेजस कोष्टी, कार्तिक पाटील, सागर जोशी उपस्थित होते.