शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

भुसावळ पालिकेचे रुग्णालय टाकतेय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 12:57 PM

तज्ज्ञ स्त्री व बालरोग तज्ज्ञाची नेमणूक पालिकेच्या दवाखान्यांमध्ये करण्यात आल्याने

ऑनलाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 10 - पालिकेच्या दवाखान्यात कुठल्याही सुविधा मिळत नाही, अशी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांची असलेली ओरड यापुढे थांबणार आह़े पालिका रुग्णालयात पुरेसा औषधसाठा तसेच रॅबीजसह अन्य लसींचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात आला असून तज्ज्ञ स्त्री व बालरोग तज्ज्ञाची नेमणूक पालिकेच्या दवाखान्यांमध्ये करण्यात आल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठाच दिलासा मिळाला आह़े पालिकेचे रुग्णालयाने कात टाकण्यास सुरुवात केली आह़ेशहरातील विविध तज्ज्ञ डॉक्टर दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत यावल रोड, खडका रोड, बद्री प्लॉट, महात्मा फुले नगरातील आरोग्य केंद्रात दोन तास सेवा बजावणार आहेत़ गरजू रुग्णांना महागडय़ा दवाखान्यात जाण्याची त्यामुळे यापुढे आवश्यकता भासणार नाही़सोमवारी खडका रोडवरील केंद्रात डॉ़दीपा रत्नानी, मंगळवारी यावल रोडवरील केंद्रात डॉ़समीर खानापूरकर तर बुधवारी यावल रोडवरील ऩपा़दवाखान्यात डॉ़दीपाली पाटील तर गुरुवारी बद्री प्लॉटमध्ये डॉ़शीतल चौधरी तर महात्मा फुले नगरात डॉ़दीप्ती चौधरी, शुक्रवारी खडका रोडवरील डॉ़समीर खानापूरकर तसेच याच दिवशी बद्री प्लॉटमध्ये डॉ़अवनी ढाके सेवा देतील तसेच सकाळी दहा ते एक या वेळेत डॉ़अनंत बेंडाळे सेवा बजावतील़ दरम्यान, आरोग्य सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, आरोग्य समिती सभापती दीपाली ब:हाटे, मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांनी केले आह़े