शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
2
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
3
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
4
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
5
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
6
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
7
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
8
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
9
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
11
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
13
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
14
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
15
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
16
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
17
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
18
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
19
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
20
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....

बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:20 PM

जळगाव : एमआयडीसीतील नितीन साहित्या नगरातून बेपत्ता झालेल्या अमोल अधिकार पाटील (२०) या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी याच परिसरातील ...

जळगाव : एमआयडीसीतील नितीन साहित्या नगरातून बेपत्ता झालेल्या अमोल अधिकार पाटील (२०) या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी याच परिसरातील गाडगे तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अमोलची आत्महत्या आहे की तो बुडाला किंवा काही घातपाताचा प्रकार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमोल अधिकार पाटील (रा. नितीन साहित्या नगर) हा आई चंद्रकला पाटील यांच्यासह राहतो. एमआयडीसीतील कंपनीत कामाला होता. २० जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून अमोल घरातून गेला तर परत आलाच नाही. आईने नातेवाईक व मित्रांकडे चौकशी केली असता तो मिळून आला नाही. त्यामुळे २१ रोजी आई चंद्रकला पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन अमोल बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.- बुधवारी सकाळी नितीन साहित्या नगरजवळ असलेल्या एका तलावात अमोलचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बेपत्ता झालेल्या अमोलचाच असल्याचे ओळखले. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव