शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

 ‘मैत्रय’च्या वर्षा सत्पाळकर यांच्या भावाला जळगाव पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:10 PM

 जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रय’च्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला परभणी येथील कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने परुळेकर याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देचार दिवस पोलीस कोठडी नोव्हेंबर २०१६ मध्ये दाखल होता गुन्हापरभणी येथून घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१०  :  जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रय’च्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला परभणी येथील कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने परुळेकर याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गजानन साहेबराव पाटील (वय ४१, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) यांनी मैत्रय प्लॉटर्स व स्ट्रक्चर्स, शाखा जळगाव यांच्याकडे १० जानेवारी २०१२ ते १७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत दर सहामाही २ हजार८० रुपये भरुन पॉलिसी काढली होती. त्यासाठी १२ टक्के व्याजदर देण्याचे कंपनीने जाहीर केले होते. या कालावधीत २१ हजार ६०० रुपये भरले. मुदत संपल्यानंतर पैसे मिळणे अपेक्षित असतानाही ते मिळाले नाहीत. म्हणून पाटील यांनी १७ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर व त्यांचा भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळेकर (दोन्ही. रा.वसई, जि.पालघर) या दोघांविरुध्द अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.