शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह सापडल्याने चाळीसगावमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:09 AM

घटनास्थळी राखाडी रंगाची ओढणी मिळाली आहे.

जळगाव: चाळीसगाव - नांदगाव रस्त्यालगत खडकी शिवारात एका अज्ञात १८ ते २० वर्षाच्या  तरुणीचा जळालेल्या अवस्थेत फक्त सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला. घटनास्थळी राखाडी रंगाची ओढणी मिळाली आली आहे. तरुणीला जाळून मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खडकी शिवारात समाधान धर्मा कोळी यांच्या शेतात आरोपींनी शुक्रवारी रात्री १० नंतर तरुणीला पेटवून दिले असावे. घटनास्थळी पोलिस उपविभागीय आधिकारी अरविंद पाटील, पोनि रामेश्वर गाढे पाटील, उपनिरीक्षक घोळवे, शशिकांत पाटील यांनी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान मृतदेह तरुणीचा की महिलेचा याचाही शोध घेण्यात येत आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला बोलावण्यात येणार आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा