शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

संविधानाची प्रत जाळणा-यांचा चाळीसगाव येथे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:37 PM

पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

ठळक मुद्देसमाजकंटकांकडून विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे दर्शन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन

चाळीसगाव, जि. जळगाव : दिल्लीत जंतर मंतर येथे संविधानाची प्रत जाळून आक्षेपार्ह घोषणा देणा-या कथीत प्रवृत्तीचा रविवारी चाळीसगाव येथे निषेध करण्यात आला. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदनही यावेळी चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांना दिले. संविधान ही भारतीय लोकशाहीची अमीट ओळख असून लोकशाही प्रधान देश म्हणून जगात भारताने आपले नाव अधोरेखीत केले आहे.संविधानाची प्रत जाळून काही समाजकंटकांनी आपल्या विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे. अवमान सहन केला जाणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर दलित हक्क संघर्ष समितीचे धर्मभुषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव, अ‍ॅड. राहुल जाधव, माजी जि.प.सदस्य मंगेश राजपूत, शरद जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव