शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

सीएए, एनआरसी रद्द करा..... जळगावात संविधान बचाव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:30 PM

विविध ५० संघटना सहभागी

जळगाव : संविधान नागरिक कृती समितीतर्फे ७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचाव देश बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली खान्देश मॉल येथून सकाळी निघणार असून त्यासाठी मोठा जनसमुदाय एकवटला आहे. यामध्ये विविध ५० संघटना सहभागी होत आहे.नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी ही रॅली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.वाहतूक मार्गात बदलया रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. रॅलीच्या मार्गावरची येणारी व जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरु राहणार आहे. नेहरु पुतळयाकडून येणारी व जाणारी वाहतुकही एकेरी मार्गाने सुरु राहणार आहे. तसेच दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय ते आकाशवाणी चौकापर्यंत सर्व प्रकारची वाहतुक बंद असेल. महाबळकडून गावात येणाºया नागरिकांनी आकाशवाणी चौक, प्रभात चौक मार्गे यावे लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव