शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

टोळी अत्याचार प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवावा- चर्मकार समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 2:40 PM

मुलीचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केले आणि तिला विष पाजून ठार केल्याप्रकरणी न्याय देण्यास जलद गती न्यायालयात खटला चालविण्यात यावा

ठळक मुद्देनराधमांना फाशी व्हावीचर्मकार समाजाचे निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : टोळी, ता.पारोळा येथील दलित मुलीचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केले आणि तिला विष पाजून ठार केल्याप्रकरणी न्याय देण्यास जलद गती न्यायालयात खटला चालविण्यात यावा व दोषी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील चर्मकार समाज बांधवांतर्फे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन तहसीलदार आणि पोलिसांना देण्यात आले आहे.तहसीलदार श्वेता संचेती व पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळुंखे यांना निवेदन देताना चर्मकार समाज तालुका अध्यक्ष धनंजय एदलाबादकर, प्रमोद रोझतकर, भूपेंद्र सावकारे, लताबाई सावकारे, दीपक घुले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर