शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

सीसीआयने गाशा गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:23 AM

शेतकऱ्यांनी केंद्रावर फिरवली पाठ

ठळक मुद्देहमीभावापेक्षाही कमी दराने घेतला जात होता माल

जळगाव : सीसीआयने (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) राज्यातून कापूस खरेदीची प्रक्रिया थांबवली आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन केंद्रावरील कापूस खरेदी शनिवारपासून बंद केली आहे. यंदा शासनाने निश्चित केलेला ५४५० प्रतीक्विंटल इतका हमीभाव देऊनही शेतकऱ्यांनी सीसीआयच्या केंद्राकडे पाठ फिरवली. मालच येत नसल्याने अखेर सीसीआयने आपल्या केंद्रावरील खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.सीसीआयने यंदा राज्यभरात ६४ कापूस केंद्र सुरु केले होते. त्यात जिल्ह्यात ३ केंद्र सुरु होते. डिसेंबर महिन्यात सीसीआयकडून कापूस खरेदी सुरु करण्यात आली.मात्र, कापूस खरेदी दरम्यान अनेक अटी व नियम असल्याने शेतकऱ्यांचा माल हा हमीभावापेक्षाही कमी दरात म्हणजे ५ हजार ते ५३०० रुपयांमध्येच घेतला जात होता.त्यामुळे शेतकºयांनी सीसीआयकडे माल विक्री करण्यापेक्षा खासगी व्यापाºयांनाच माल देणे पसंत केले. त्यामुळे सीसीआयच्या कें द्रावर ५० हजार क्विंटलपर्यंतची खरेदी होवू शकली.सीसीआयची स्थिती पाहता पणन महासंघाने यंदा कापूस खरेदी करणे टाळले.कापसाच्या दरात वाढआंतरराष्टÑीय बाजारात मागणी नसल्याने कापसाच्या दरात यंदा घट पहायला मिळाली. त्यामुळे शेतकºयांनी जानेवारी अखेरपर्यंत आपला माल बाजारात विक्रीसाठी आणलेलाच नव्हता. मात्र, भाव वाढण्याचा शक्यता मावळल्यानंतर शेतकºयांनी फेब्रुवारी महिन्यापासून कापूस विक्रीस आणायला सुरुवात केली होती. तसेच महिनाभरात ५५०० ते ५६०० प्रतिक्विंटल दर असलेल्या कापूसच्या दरात २०० ते ३०० रुपयांची घट होवून ५२०० ते ५४०० रुपयांपर्यंत कापसाचे दर झाले होते. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत होते. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ झाली असून, कापसाचे दर सध्यस्थितीत ५५५० पर्यंत आले आहेत.