शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय सफाई आयोगाने जिल्हाधिकाºयांकडून मागविला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 6:10 PM

बोदवड येथे सफाई कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

बोदवड, जि.जळगाव : सफाई कर्मचाºयांच्या समस्यांबाबत केंद्रीय सफाई आयोगाने जिल्हाधिकाºयांकडून खुलासा मागविला आहे. दरम्यान, सफाई कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन मंगळवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते.नगरपंचायतीच्या मुख्याधिकाºयांनी ३१ आॅगस्ट रोजी पहाटे बोदवड शहरात सफाई कर्मचाºयांची अचानक पाहणी केली व हजेरीही घेतली. किती कामावर आहेत, किती गैरहजर आहेत याचा आढावा घेतला. यात त्यांना एकूण ५४ पैकी ११ सफाई कर्मचारी गैरहजर आढळले. यात त्यांचे एका दिवसाचे वेतन कापण्याचा निर्णय मुख्याधिकाºयांनी घेतला.यानंतर १ सप्टेंबरपासून पगारवाढीच्या मागणीसाठी सफाई कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ८० रुपये रोज मिळायचा. यानंतर ६ मे २०१६ रोजी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना दिले जाणारे वेतन नगरपंचायतीच्या अस्तित्वानंतरही कायम आहे. नेमका हा मुद्दा हेरून सफाई कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. वेतनात वाढ करावी, अशी कर्मचाºयांची भूमिका आहे.कर्मचाºयांच्या पगारवाढीसंदर्भात २५ मे २०१८ रोजी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांचे म्हणणे आहे.दरम्यान, सफाई कर्मचाºयांच्या समस्येबाबत नगरसेवक दीपक झांबड यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग दिल्लीला पत्र लिहिले होते. या पत्रात सफाई कर्मचाºयांना सुरक्षेसाठी हातमोजे, तोंडाला मास्क तसेच इतर सुविधा मिळत नसल्याचे नमूद केले होते. या पत्रावरून आयोगाच्या उपाध्यक्षा यास्मिन सुलताना यांनी जळगाव जिल्हाधिकाºयांना पत्र लिहून विचारणा केली असून, १५ दिवसात खुलासा मागितला आहे. सदर पत्राची दुय्यम प्रत नगरसेवक दीपक झांबड यांना प्राप्त झाली आहे. त्यात सफाई कर्मचाºयांच्या समस्येबाबत विचारणा करण्यात आली आहे.दरम्यान, सफाई कर्मचाºयांनी पुकारलेले काम बंद आंदोलन मंगळवारी चौथ्या दिवशीही कायम होते. यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

टॅग्स :Nagar BhavanनगरभवनBodwadबोदवड