शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

देवळी येथे शेतक-यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 4:22 PM

शेतकरी सुकाणु समितीतर्फे सोमवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात असून देवळी येथेही सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी संघटनांसह रयत सेनाही सहभागी सकाळी १० वाजता झाले आंदोलनघोषणांनी दणादणाला परिसर

आॅनलाईन लोकमत चाळीसगाव दि. १४ - शेतकरी सुकाणु समितीतर्फे सोमवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात असून देवळी येथेही सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकरी संघटनांसह रयत सेनाही सहभागी झाली होती. आंदोलकांनी वाहतूक रोखून धरतांनाच सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे तासभर आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. कर्जमाफीबाबत होणारी चालढकल, कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती, पिक विम्याचा आॕनलाईन गोंधळ, शेतमालाचे भाव पाडणे आदी प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आर.के.पाटील यांनी यावेळी सरकाराच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टिका केली. रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी देखील शेतक-यांच्या सनदशीर मागण्या मान्य करा, अशी मागणी केली. शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.