शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले

By admin | Published: March 25, 2017 7:04 PM

पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान, खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण याला भारतात पुन्हा परत आणण्याचे मोठे आव्हान होते.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट : मेक इन इंडियावर संरक्षण खात्याचा भरजळगाव : पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान, खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण याला भारतात पुन्हा परत आणण्याचे मोठे आव्हान होते. कुठल्याही परिस्थितीत चंदूला मायदेशी आणण्याचा शब्द खान्देशवासीयांना मी दिला होता. पाकिस्तानकडे सतत पाठपुरावा केला व आंतरराष्ट्रीय दबाव आणला व चंदूला मृत्यूच्या दाढेतून भारतात आणण्यात यशस्वी ठरलो, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.‘लोकमत’ शहर कार्यालयास त्यांनी शनिवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी सचिन ओंबासे, तहसीलदार अमोल निकम, उमविच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य दिलीप रामू पाटील, स्वीय सहायक श्यामसुंदर पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी सजिर्कल स्ट्राईक, चंदू चव्हाण यास भारतात कसे आणले? संरक्षण दलाचा मेक इन इंडियावर असलेला भर व मोदी सरकारचा स्वच्छ व पारदर्शी कारभाराबाबत त्यांनी मनमोकळेपणाने संवास साधला.