शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

पारोळा येथे डेंग्यूसदृश आजाराने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 9:30 PM

पारोळा : येथील नवीन वसाहतीत डी.डी.नगर, बालाजीनगर, बोरी कॉलनी, वधार्माननगर या भागात अनेक बालकांना डेंग्यूच्या आजाराची लक्षणे दिसून येत ...

पारोळा : येथील नवीन वसाहतीत डी.डी.नगर, बालाजीनगर, बोरी कॉलनी, वधार्माननगर या भागात अनेक बालकांना डेंग्यूच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.गेल्या ८ दिवसांपासून ही स्थिती असूनही पालिका प्रशासन आणि तालुका आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात डासांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने प्रशासनाने व्यापक स्वरूपात धूळ फवारणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.दोन दिवसांपासून आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी ज्या भागात डेंग्यूची साथ सुरू आहे, त्या भागातील पाण्याचे नमुने घेतले. तसेच डेंग्यूची लागण झालेल्या बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.नागरिकांची आर्थिक लूटशहरात सर्वच बाल रुग्णालयांमध्ये गर्दी असून डेंग्यू तपासणीसाठी ८०० ते ८५० रुपये मोजावे लागतात. तसेच शहरातील काही लॅबचालक रक्त आदी तपासणीसाठी अवाजवी पैसे घेत असून नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. आरोग्य विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.