शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

भुसावळात सोनोग्राफी केंद्राची जिल्हाधिका:यांकडून तपासणी

By admin | Published: April 01, 2017 7:34 PM

भुसावळ शहरात अचानक भेट देत बद्री प्लॉट भागातील मुक्ताई हॉस्पीटलला भेट देत कागदपत्रांची तपासणी केल्याने शहराच्या वैद्यकीय वतरुळात खळबळ उडाली़

भुसावळ : जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शनिवारी भुसावळ शहरात  अचानक भेट देत बद्री प्लॉट भागातील मुक्ताई हॉस्पीटलला भेट देत कागदपत्रांची तपासणी केल्याने शहराच्या वैद्यकीय वतरुळात खळबळ उडाली़ रुग्णालयासह कागदपत्रांची पाहणीनिंबाळकर यांनी रुग्णालयात होणा:या सोनोग्राफी केंद्राची तसेच त्यासाठी अद्ययावत रेकॉर्ड आहे वा नाही याची पाहणी केली तसेच बायोमेडिकल वेस्टेज, नर्सिग रजिस्ट्रेशन, कुटुंब कल्याण रेकॉर्ड, एनआयसीयू, ऑपरेशन थिएटरची पाहणी केली़  कागदपत्रे तपासणी दरम्यान काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आल़े मात्र जिल्हाधिका:यांनी स्वत: या रुग्णालयाची तपासणी केल्याने वैद्यकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली होती़