शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

सातबारा संगणकीकरण 90 टक्के पूर्ण

By admin | Published: May 09, 2017 12:55 AM

कामांना गती : अचूकतेसाठी तीन टप्प्यात चावडी वाचन

जळगाव : सातबारा शेतक:यांना ऑनलाईन उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हाप्रशासनातर्फे वेगाने कामे सुरू आहेत़ यात अद्यापपावेतो संगणकीकरण व ई-फेरफार ची 90 टक्के काम पूर्ण झाले आह़े सातबा:यामध्ये अचूक नोंदी व्हाव्यात यासाठी तीन टप्प्यांमध्ये चावडी वाचन मोहिम राबविण्यात येणार असून अचुकतेवर शिक्कामोर्तब झाल्यावर खातेदारांना बसल्या जागी ऑनलाईन पध्दतीने सातबारा मिळणार आह़े जिल्ह्यात एकूण 11 लाख 57 हजार 694 सव्र्हे क्रमांक आहेत. त्यापैकी 2 लाख 74 हजार 361 सव्र्हे क्रमांकावरील काम यापूर्वीच प्रमाणित करण्यात आले आहे. तर 7 लाख 77 हजार 112 सव्र्हे क्रमांक एडीट मार्क करण्यात आले आहे. एडीट मार्क करण्यात आलेल्या सव्र्हे क्रमांकापैकी 7 लाख 64 हजार 411 सव्र्हे क्रमांकही प्रमाणित करण्यात आले आहे. याप्रमाणे एकूण सव्र्हे क्रमांकापैकी 10 लाख 38 हजार 772 सव्र्हे क्रमांकांचे काम एडिट मोडय़ुलमध्ये पूर्ण झाले असून आतार्पयत जिल्ह्यात ऑनलाईन सातबारा एडीट मोडय़ुलचे 90 टक्के काम पूर्ण झाले आह़े24 मुद्दय़ांची करणार तपासणीयाप्रमाणे 24 मुद्यांची तपासणी चावडी मोहिमेत करण्यात येणार असून मोहिमेचे काम गुणवत्तापूर्वक करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिका:यांना दिले आह़े सातबारा संगणकीकरणाचे काम 90 टक्के पूर्ण झालेले असले तरी वारस नोंद, बँकांचे बोजे बसविणे व हटविणे, इकरार बोजे हटविणे यासंबंधीच्या अनेक शेतक:यांच्या नोंदी प्रलंबित आहेत. शेतकरी त्यासाठी तहसील कार्यालयात वणवण फिरतात. जळगाव तालुक्यात ही समस्या अधिक आहे. तीन टप्प्यात चावडी वाचन मोहीमई प्रणाली व ई चावडी प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बिनचूक सातबा:यासाठी तीन टप्प्यात चावडी वाचन मोहीम राबविण्यात येत आह़े यात 1 मे 15 मे या काळात खातेदारांनी सातबा:याची संकेतस्थळावरून खातरजमा करणे, 16 मे ते 15 जून यात दरम्यान दुस:या टप्प्यात ऑनलाईन पूर्ण झालेल्या सातबा:यातील चुका दुरुस्त करून चावडी वाचनातून खातेदारांचे आक्षेपांची नोंद घेणे तसेच 16 जून ते 15 जुलै तिस:या टप्प्यात चावडी वाचनानंतर तपासणीअंती डिजिटल स्वाक्षरीने सातबारा वितरणासाठी योग्य मानला जाणार आह़े